mr_tn/1pe/01/03.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
पेत्र विश्वासणाऱ्यांचे तारण आणि विश्वास याबद्दल बोलण्यास सुरवात करतो. येथे तो एक रुपकाला तपशीलवार सांगतो ज्यामध्ये देव सर्व विश्वासणाऱ्यांसाठी करण्याचे वचन देतो असे बोलले आहे जसे की ते एक वारसा आहे ज्याला तो त्यांच्याकडे सोपवतो.
# our Lord Jesus Christ ... has given us new birth
“आमचा” आणि “आम्हाला” या शब्दांचा संदर्भ पेत्र आणि ज्यांना तो लिहित आहे त्यांच्याशी येतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# he has given us new birth
त्याने आम्हाला पुन्हा जन्म घेण्यास भाग पाडले