mr_tn/1co/03/06.md

12 lines
1.9 KiB
Markdown
Raw Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# I planted
देवाच्या ज्ञानाची तुलना बियाण्याशी केली गेली आहे ज्याच्या वाढवण्यासाठी त्याची लागवड करणे गरजेचे आहे. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा मी तुम्हाला देवाचे वचन सांगितलं तेव्हा मी बागेत बी पेरतो त्यासारखा आहे"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# Apollos watered
जसे बिजाला पाण्याची गरज असते, तसेच विश्वासाला वाढीसाठी पुढील शिक्षणाची आवश्यकता असते. वैकल्पिक अनुवाद: ""आणि जेव्हा अपोलोसने तुम्हाला देवाचे वचन शिकवण्यास सुरूवात केले तेव्हा तो एखाद्या बागेला पाणी देणाऱ्या माणसासारखा होता"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# but God gave the growth
जसे झाडे वाढतात आणि विकसित होतात, तसेच देवामध्ये विश्वास आणि ज्ञान देखील वाढते आणि गहन आणि मजबूत होते. वैकल्पिक अनुवाद: ""पण देवाने तुम्हाला वाढण्यास सांगितले"" किंवा ""पण जसे देव वनस्पती वाढवितो तसतसे तो आपल्याला अध्यात्मिक रुपात वाढू देतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])