mr_tn/1co/02/intro.md

12 lines
1.6 KiB
Markdown
Raw Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# 1 करिंथकरांस पत्र 02 सामान्य टिपा
## रचना आणि स्वरूप
काही भाषांतरकारांनी वाचन सुलभ व्हावे यासाठी काही मजकूर कविता योग्य उर्वरित मजकूरापेक्षा उजवीकडे ठेविले आहेत. यूएलटी हे 9 आणि 16 वचनांच्या शब्दामधून वारंवार केले जाते जे जुन्या करारातील आहेत.
## या अध्यायातील विशेष संकल्पना
### ज्ञान
पौलाने पहिल्या अध्यायातील चर्चा चालू ठेवली ज्यामध्ये मानवी शहाणपणा आणि देवाच्या शहाणपणाचा फरक आहे. पौलासाठी, शहाणपण सोपे आणि मानवी कल्पना मूर्ख असू शकतात. तो म्हणाला की पवित्र आत्म्याचे ज्ञानच खरे ज्ञान आहे. पूर्वी अज्ञात सत्यांचा संदर्भ घेताना पौल ""गुप्त ज्ञान"" हा वाक्यांश वापरतो. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/wise]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/foolish]])