mr_tn/tit/02/11.md

8 lines
879 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
पौलाने तीताला येशूच्या येण्याच्या शोधात व येशूद्वारे त्याच्या अधिकाराचे स्मरण करण्याचे प्रोत्साहन दिले.
# the grace of God has appeared
पौलाने देवाच्या कृपेबद्दल असे सांगितले की जणू काय तो एखाद्या व्यक्तीकडे आला आहे. हे व्यक्त करण्यासाठी इतर मार्गांसाठी यूएसटी पहा. वैकल्पिक अनुवादः “देव आता त्याची कृपा करीत आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])