mr_tn/rom/11/34.md

8 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# For who has known the mind of the Lord or who has become his advisor?
पौलाने या प्रश्नाचे जोर देऊन असे म्हटले की कोणीही प्रभूप्रमाणे शहाणा नाही. आपण हे विधान म्हणून भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""कोणालाही कधीही देवाचे मन माहीत नाही आणि कोणीही त्याचा सल्लागार बनला नाही."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# the mind of the Lord
येथे ""मन"" हे गोष्टी जाणून घेण्यासाठी किंवा गोष्टींबद्दल विचार करण्याकरिता एक उपनाव आहे. वैकल्पिक अनुवादः ""जे सर्व देवाला ठाऊक आहे"" किंवा ""देव काय विचार करतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])