mr_tn/rom/09/33.md

16 lines
1.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# as it has been written
तूम्ही यशयाने हे लिहिले आहे हे सूचित करू शकता. तूम्ही ते कर्तरी स्वरूपात भाषांतरित देखील करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""यशया संदेष्ट्याने लिहिल्याप्रमाणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# in Zion
येथे सियोन हे इस्राएलाचे प्रतिनिधीत्व करणारा एक उपनाव आहे. वैकल्पिक अनुवादः ""इस्राएलामध्ये"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# stone of stumbling and a rock of offense
या दोन्ही वाक्यांशाचा मूळ अर्थ एकच गोष्ट आहे आणि ते रूपक आहेत जे वधस्तंभावर येशू आणि त्याच्या मृत्यूचा संदर्भ घेतात. लोकानी वधस्तंभावर येशूचे मरण मानले तेव्हा ते खडबडीत होते कारण लोक दगडांवर अडखळत होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# believes in it
दगड एखाद्या व्यक्तीसाठी उभा असल्यामुळे, आपल्याला ""त्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी"" अनुवाद करण्याची आवश्यकता असू शकते.