mr_tn/rom/06/20.md

4 lines
814 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# you were free from righteousness
येथे ""धार्मिकतेपासून मुक्त"" म्हणजे नीतिमान जे आहे ते न करण्यासाठी एक रूपक आहे. लोक असे विचार करत होते की त्यांना योग्य ते करण्याची गरज नाही. वैकल्पिक अनुवाद: ""आपण नीतिमत्वापासून मुक्त असलो तरी असे होते"" किंवा ""आपण जे बरोबर होते ते करण्याची गरज नव्हती"" किंवा (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-irony]])