mr_tn/rom/06/10.md

4 lines
716 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# For in regard to the death that he died to sin, he died once for all
एकदाच सर्वांसाठी"" हा शब्द पूर्णपणे काहीतरी पूर्ण करण्याचा अर्थ आहे. तूम्ही तुमच्या भाषेत हे संपूर्ण अर्थ स्पष्ट करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा तो मरण पावला तेव्हा त्याने पापांची संपूर्ण शक्ती तोडली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])