4 lines
837 B
Markdown
4 lines
837 B
Markdown
|
# He who has died is declared righteous with respect to sin
|
||
|
|
||
|
येथे ""नीतिमान"" म्हणजे लोकांना त्याच्या बरोबर योग्य बनविण्याची देवाची क्षमता आहे. तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा देव त्याच्या बरोबर एक व्यक्ती घोषित करतो तेव्हा त्या व्यक्तीपुढे पापाने नियंत्रित होत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
|