mr_tn/rom/03/08.md

12 lines
923 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Why not say ... come""?
येथे पौल आपल्या काल्पनिक शत्रूचे तर्क किती हास्यास्पद आहे हे दर्शविण्यासाठी स्वतःचा प्रश्न उठवितो. वैकल्पिक अनुवाद: ""मी असे म्हणत आहे ... ये!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# as we are falsely reported to say
काही लोक इतरांना सांगतात की आपण हेच म्हणत आहोत
# The judgment on them is just
पौल काय शिकवत आहे याबद्दल खोटे बोलण्याबद्दल देव पौलाच्या शत्रूंना निंदनीय ठरवितो तेव्हाच हे उचित होईल.