mr_tn/rom/01/01.md

12 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Paul
पत्राचा लेखक ओळखण्याचा आपल्या भाषेत एक विशिष्ट मार्ग असू शकतो. ज्या लोकांना पौलाने पत्र लिहिले आहे अशाच पदे त्याचप्रमाणे (रोमकरांस पत्र 1: 7) (./07.md)) आपल्याला देखील सांगण्याची गरज असू शकते. वैकल्पिक अनुवादः ""मी, पौल, हे पत्र लिहले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# called to be an apostle and set apart for the gospel of God
तूम्ही हे कर्तरी स्वरूपामध्ये भाषांतरित करू शकता. वैकल्पिक अनुवादः ""देवाने मला प्रेषित म्हणून संबोधले आणि मला सुवार्तेबद्दल लोकांना सांगण्यासाठी निवडले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# called
याचा अर्थ असा आहे की देवाने आपल्या मुलांना त्याचे सेवक म्हणून घोषित केले आहे किंवा त्याचे तारणहार म्हणून घोषित केले आहे.