mr_tn/rev/22/18.md

20 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
योहान प्रकटीकरणाच्या पुस्तकाबद्दल त्याचे शेवटचे वक्त्यव्य देतो.
# I testify
येथे “मी” योहानाला संदर्भित करते.
# the words of the prophecy of this book
येथे “शब्द” यांचा संदर्भ संदेश जो ते बनवितात याच्याशी आहे. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 22:7](../22/07.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “या पुस्तकातील हा भविष्यवाणीचा संदेश” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# If anyone adds to them ... God will add
या भविष्यवाणीमध्ये काहीही बदल करू नये ही एक खंबीर चेतावणी आहे.
# that are written about in this book
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ज्याबद्दल मी या पुस्तकात लिहिले आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])