mr_tn/rev/22/10.md

12 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
देवदूत योहानाशी बोलण्याचे संपवतो.
# Do not seal up ... this book
पुस्तकावर शिक्का मारणे म्हणजे त्याला काशानेतरी बंद करणे जेणेकरून एखाद्यासाठी तो शिक्का फोडल्याशिवाय त्या पुस्तकात आतमध्ये काय आहे ते वाचणे अशक्य होईल. देवदूत योहानला सांगत आहे की तो संदेश गुप्त ठेवू नकोस. पर्यायी भाषांतर: “हे पुस्तक ...गुप्त ठेवू नकोस” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# the words of the prophecy of this book
येथे “शब्द” यांचा संदर्भ संदेश जो ते तयार करतात याच्याशी आहे. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 22:7](../22/07.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “या पुस्तकातील हा भविष्यवाणीचा संदेश” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])