mr_tn/rev/22/07.md

8 lines
716 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Look!
येथे येशू बोलण्यास सुरवात करतो. “पहा” हा शब्द ज्याचे अनुसरण करायचे आहे त्यावर भर देतो.
# I am coming soon!
तो न्याय करण्यासाठी येणार आहे हे समजले. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 3:11](../03/11.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “मी न्याय करण्यास लवकर येत आहे!” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])