mr_tn/rev/22/06.md

12 lines
1.9 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
हा योहानाच्या दृष्टांताचा शेवट आहे. 6 व्या वचनात देवदूत योहानाशी बोलत आहे. 7 व्या वचनात, येशू बोलत आहे. जसे यूएसटी मध्ये आहे तसे हे स्पष्टपणे दाखवले जाऊ शकते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# These words are trustworthy and true
येथे “शब्द” यांचा संदर्भ संदेश जो ते तयार करतात याच्याशी आहे. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 21:5](../21/05.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “हा संदेश विश्वासयोग्य आणि खरा आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# the God of the spirits of the prophets
शक्य अर्थ हे आहेत 1) “आत्मे” या शब्दाचा संदर्भ संदेष्ट्यांच्या आतील स्वभावाला संदर्भित करतो आणि तो हे सूचित करतो की देव त्यांना प्रेरणा देतो. पर्यायी भाषांतर: “देव जो संदेष्ट्यांना प्रेरित करतो” किंवा 2) “आत्मे” हा शब्द पवित्र आत्म्याला संदर्भित करतो. पर्यायी भाषांतर: “देव संदेष्ट्यांना त्याचा आत्मा देतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])