mr_tn/rev/21/06.md

16 lines
2.7 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the alpha and the omega, the beginning and the end
या दोन वाक्यांशाचा अर्थ मुळात एकाच गोष्ट होतो आणि ते देवाच्या सार्वकालिक स्वभावावर भर देतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-merism]])
# the alpha and the omega
ही ग्रीक वर्णमालेतील पहिले आणि शेवटचे अक्षरे आहेत. शक्य अर्थ हे आहेत 1) “एक ज्याने सर्व गोष्टी सुरु केल्या आणि जो सर्व गोष्टी समाप्त करेल” किंवा 2) “एक जो नेहमी जिवंत होता आणि जो नेहमी जिवंत राहील.” जर वाचकांना अस्पष्ट असेल तर तुम्ही तुमच्या वर्णमालेतील पहिल्या आणि शेवटच्या अक्षरांचा वापर करू शकता. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 1:8](../01/08.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “A आणि Z” किंवा “पहिला आणि शेवटचा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-merism]])
# the beginning and the end
शक्य अर्थ हे आहेत 1) “एक ज्याने सर्व गोष्टी सुरु केल्या आणि जो सर्व गोष्टी समाप्त होण्यास कारणीभूत ठरेल ” किंवा 2) “एक जो सर्व गोष्टींच्या आधी अस्तित्वात होता आणि जो सर्व गोष्टीनंतर अस्तित्वात असेल.”
# To the one who thirsts ... water of life
देव एखाद्या मनुष्याच्या सार्वकालिक जीवनाच्या इच्छेविषयी बोलतो जसे की ते एक तहान आहे आणि तो मनुष्य सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेत आहे जणू तो जीवन देणारे पाणी पीत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])