mr_tn/rev/21/03.md

12 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# a great voice from the throne saying
“वाणी” याचा संदर्भ जो बोलतो त्याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “देवाच्या सिंहासनापासून एक मोठ्याने बोलत होता” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# Look!
येथे “पहा” हा शब्द जी आश्चर्यकारक माहिती येणार आहे तिच्याकडे लक्ष देण्यासाठी सावध करतो.
# The dwelling place of God is with human beings, and he will live with them
या दोन वाक्यांशाचा अर्थ एकाच गोष्ट होतो आणि ते यावर भर देतात की, देव करेल, खात्रीने, मनुष्यांमध्ये जिवंत राहील. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])