mr_tn/rev/19/08.md

4 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# She was permitted to be dressed in bright and clean fine linen
येथे “ती” चा संदर्भ देवाच्या लोकांशी येतो. योहान देवाच्या लोकांच्या धार्मिक कृत्यांबद्दल बोलतो, जसे की ते तेजस्वी आणि स्वच्छ पोशाख आहे ज्याला वधू तिच्या लग्नाच्या दिवशी परिधान करते. तुम्ही याला कर्तरी स्वरुपात सांगू शकता. पर्यायी भाषांतर: “देवाने तिला तेजस्वी आणि स्वच्छ उच्च प्रतीच्या तागाचा पोशाख परिधान करण्याची परवानगी दिली आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])