mr_tn/rev/19/02.md

16 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the great prostitute
येथे योहान बाबेल नगरीला संदर्भित करतो जिचे दुष्ट लोक पृथ्वीवरील सर्व लोकांवर राज्य करतात आणि त्यांना खोट्या देवाची आराधना करण्याकडे नेतात. तो बाबेलच्या दुष्ट लोकांबद्दल बोलतो जसे की ते मोठी वेश्या होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# who corrupted the earth
येथे “पृथ्वी” ही तिच्या रहिवाश्यांसाठी लक्षणा आहे. पर्यायी भाषांतर: “ज्याने पृथ्वीवरील लोकांना भ्रष्ट केले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# the blood of his servants
येथे “रक्त” हे एक लक्षणा आहे जे खुनाचे प्रतिक आहे. पर्यायी भाषांतर: “त्याच्या सेवकांचा खून केला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# she herself
याचा संदर्भ बाबेलशी येतो. आत्मवाचक सर्वनाम “ती स्वतः” चा वापर अधिक भर देण्यासाठी केला आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rpronouns]])