mr_tn/rev/18/12.md

24 lines
1.9 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# precious stone, pearls
अनेक प्रकारचे मौल्यवान दगड. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 17:4](../17/04.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
# fine linen
तागापासून बनवलेले महाग कापड. तुम्ही “ताग” याचे भाषांतर [प्रकटीकरण 15:6](../15/06.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
# purple, silk, scarlet
जांभळे हे अतिशय गडद लाल रंगाचे कापड आहे जे खूप महाग असते. रेशम मऊ, मजबूत कापड असते ज्याला बारिक दोरीने बनवले जाते जिला रेशीमकीडा सोडतो जेव्हा तो कोश बनवतो. किरमिजी हे महाग लाल कापड आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])
# every vessel of ivory
हस्तीदंतापासून बनवलेले सर्व प्रकारचे पात्र
# ivory
एक सुंदर, पांढरे साहित्य ज्याला लोक हत्ती किंवा वालरस यांच्या सुळ्यापासून किंवा दातांपासून मिळवतात. पर्यायी भाषांतर: “सुळे” किंवा “प्राण्यांचे मौल्यवान दात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])
# marble
इमारत बांधण्यासाठी वापरलेला मौल्यवान दगड (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])