mr_tn/rev/18/09.md

12 lines
617 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
या वचनांमध्ये “तिचे” या शब्दाचा संदर्भ बाबेल नगरीशी येतो.
# Connecting Statement:
लोक बाबेलबद्दल काय बोलत आहेत ते योहान सांगतो.
# committed sexual immorality and went out of control with her
जसे बाबेलच्या लोकांनी केले तसे लैंगिक पाप केले आणि त्यांना जसे वाटेल तसे त्यांनी केले