mr_tn/rev/18/08.md

8 lines
846 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# her plagues will come
भविष्यामध्ये अस्तित्वात असेल हे सांगण्यासाठी येत आहे असे बोलले आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# She will be consumed by fire
अग्नीने जळले जाईल असे सांगण्यासाठी अग्नी त्याला खाऊन टाकील असे बोलले आहे. याला कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “अग्नी तिला पूर्णपणे जाळून टाकील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])