mr_tn/rev/17/17.md

16 lines
1.9 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# For God has put it into their hearts to carry out his purpose by agreeing to give ... until God's words are fulfilled
ते त्यांचा अधिकार श्वापदाला देण्यास तयार होतील, परंतु असे नाही की त्यांना देवाची आज्ञा पाळायची नाही. पर्यायी भाषांतर: “कारण देव त्यांच्या मनात ते देण्यास तयार होतील असे करेल ... देवाचे वचन पूर्ण होईपर्यंत, आणि असे करण्याने, ते देवाचा हेतू साध्य करण्यास मदत करतील”
# God has put it into their hearts
येथे “मन” हे इच्छा यासाठी लाक्षणीक अर्थाने आहे. काहीतरी करण्यासाठी त्यांना तयार करणे यासाठी त्यांच्या मनात ते करण्यासाठी घालणे असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “त्यांची इच्छा व्हावी असे देवाने केले” (पहा:[[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# power to rule
अधिकार किंवा “राजकीय अधिकार”
# until God's words are fulfilled
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने जे सांगितले आहे ते घडेपर्यंत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])