mr_tn/rev/17/16.md

8 lines
549 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# make her desolate and naked
तिच्याकडे जे आहे ते सर्व काढून घे आणि तिच्याकडे काहीसुद्धा सोडू नकोस
# they will devour her flesh
तिचा पूर्णपणे नाश करणे यासाठी तिचे पूर्ण शरीर खाणे असे बोलले आहे. “ते तिचा पूर्णपणे नाश करतील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])