mr_tn/rev/17/01.md

16 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
योहान मोठ्या वेश्येबद्दलच्या त्याच्या दृष्टांताचे वर्णन करण्यास सुरवात करतो.
# the condemnation of the great prostitute
नाम “दोष लावणे” याला “दोषी” या क्रियापदासह व्यक्त केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव कसा त्या मोठ्या वेश्येला शिक्षा करेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# the great prostitute
वेश्या जिच्याबद्दल प्रत्येकाला माहित आहे. ती एका विशिष्ठ पापमय शहरचे प्रतिनिधित्व करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])
# on many waters
जर तुम्हाला गरज असल्यास, तुम्ही अशा प्रकारच्या पाण्यासाठी अधिक विशिष्ठ शब्दाचा उपयोग करू शकता. पर्यायी भाषांतर: “अनेक नद्यांवर” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])