mr_tn/rev/15/04.md

12 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Who will not fear you, Lord, and glorify your name?
प्रभू किती महान आणि गौरवशाली आहे यावर ते किती आश्चर्यचकित झाले आहेत हे दाखवण्यासाठी या प्रश्नाचा वापर केला आहे. याला उद्गार म्हणून व्यक्त केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “प्रभू, प्रत्येकजण तुझे भय धरतील आणि तुझ्या नावाचे गौरव करेल!” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# glorify your name
“तुझे नाव” या वाक्यांशाचा संदर्भ देवाशी येतो. पर्यायी भाषांतर: “तुला गौरवतील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# your righteous deeds have been revealed
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “तु प्रत्येकाला तुझ्या धार्मिक कृत्यांबद्दल कळेल असे केले आहेस” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])