mr_tn/rev/14/intro.md

8 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# प्रकटीकरण 14 सामान्य माहिती
## या अधिकारातील महत्वाचे अलंकार
### हंगाम
हंगाम तेव्हा असतो जेव्हा लोक झाडांपासून तयार झालेले अन्न गोळा करण्यासाठी बाहेर जातात. येशू या रूपकाचा वापर त्याच्या अनुयायांना हे सांगण्यासाठी करतो की त्यांनी बाहेर जाण्याची आणि इतर लोकांना येशूबद्दल सांगण्याची गरज आहे जेणेकरून ते लोक सुद्धा देवाच्या राज्याचा भाग बनू शकतील. हा अधिकार दोन हंगामांच्या रूपकाचा वापर करतो. येशू त्याच्या लोकांना संपूर्ण पृथ्वीमधून गोळा करतो. नंतर देवदूत दुष्ट लोकांना गोळा करतो ज्यांना देव शिक्षा करेल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/faith]])