mr_tn/rev/14/10.md

16 lines
1.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# will also drink some of the wine of God's wrath
देवाच्या क्रोधाचा द्राक्षरस पिणे हे देवाकडून शिक्षा मिळण्याचे चिन्ह आहे. पर्यायी भाषांतर: “देवाच्या क्रोधाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या द्राक्षरसांमधून काही पिणार सुद्धा आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])
# that has been poured undiluted
याचे भाषांतर कर्तरी स्वरुपात केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव पूर्ण शक्तीनिशी ओतेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# that has been poured undiluted
याचा अर्थ असा होतो की, त्या द्राक्षरसात पाणी अजिबात मिसळेलेले नसेल. तो खूप कडक असेल आणि जो व्यक्ती त्यातील जास्त पिईल तो नशेमध्ये खूप धुंद होईल. चिन्ह म्हणून, याचा अर्थ देव थोडा थोडका नव्हे तर अतिशय रागावलेला आहे असा होतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])
# cup of his anger
हा द्राक्षरस असलेला चिन्हित प्याला जो देवाच्या क्रोधाचे प्रतिनिधित्व करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])