mr_tn/rev/14/07.md

4 lines
1007 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the hour of his judgment has come
येथे “घटका” ही एखाद्या गोष्टीसाठी निवडलेली वेळ याचे प्रतिनिधित्व करते, आणि ती घटका “आली” आहे हे निवडलेली वेळ आता आहे याचे रूपक आहे. “न्यायाची” संकल्पना क्रियापदासह व्यक्त केली जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “आता ती वेळ आहे जिला देवाने न्यायासाठी निवडले आहे” किंवा “ही ती वेळ आहे जिला देवाने लोकांचा न्याय करण्यासाठी निवडले आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])