mr_tn/rev/14/03.md

16 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# They sang a new song
144,000 लोकांनी एक नवीन गाणे गाईले. हे स्पष्ट करते की योहानाने ऐकलेला आवाज कोणता होता. पर्यायी भाषांतर: “तो आवाज ते गात असलेल्या नवीन गाण्याचा होता”
# the four living creatures
जिवंत प्राणी किंवा “जिवंत गोष्टी” टीमही “जिवंत प्राणी” याचे भाषांतर [प्रकटीकरण 4:6](../04/06.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
# elders
याचा संदर्भ सिंहासनाभोवती असलेल्या चोवीस वडील लोकांशी येतो. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 4:4](../04/04.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
# 144000
एक लाख चव्वेचाळीस हजार. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 7:4](../07/04.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])