mr_tn/rev/13/10.md

28 lines
3.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# If anyone is to be taken
या अभिव्यक्तीचा अर्थ असा होतो की, कोणाकोणाला घेऊन जायचे याचा निर्णय कोणीतरी घेतलेला आहे. गरज असल्यास, भाषांतरकार कोणी निर्णय घेतला आहे ते स्पष्ट सांगू शकतात. पर्यायी भाषांतर: “कोणालातरी घेऊन जायचे असा निर्णय देवाने घेतला असल्यास” किंवा “कोणालातरी घेतून जायचे असा देवाचा निर्णय असल्यास” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# If anyone is to be taken into captivity
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. “कैद” या नामाला “कैदी” या क्रियापदासह सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “विशिष्ठ लोकांना त्यांच्या शत्रूंकडून धरले जावे ही एवाची इच्छा असेल तर” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# into captivity he will go
“कैद” या नामाला “कैदी” या क्रियापदासह सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “त्यांना पकडले जाईल” किंवा “शत्रू त्यांना पकडेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# If anyone is to be killed with the sword
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “काही विशिष्ठ लोकांचा त्यांच्या शत्रूंच्या तलवारीने वाढ व्हावा अशी देवाची इच्छा असेल तर” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# with the sword
तलवार युद्धाचे प्रतिनिधित्व करते. पर्यायी भाषांतर: “युद्धात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# he will be killed
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “शत्रू त्यांना मारून टाकील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# Here is a call for the patient endurance and faith of the saints
देवाच्या पवित्र लोकांनी वेदना सहन कराव्या आणि त्याच्यासोबत विश्वासयोग्य राहावे