mr_tn/rev/11/08.md

12 lines
871 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Their bodies
याचा संदर्भ दोन साक्षीदारांच्या शरीराशी येतो.
# in the street of the great city
शहरात एकापेक्षा जास्त रस्ते आहेत. ही एक सार्वजनिक जागा आहे जिथे लोक त्यांना पाहू शकतील. पर्यायी भाषांतर: “मोठ्या शहरातील रस्त्यांपैकी एका रस्त्यावर” किंवा “मोठ्या शहरातील महत्वाच्या रस्त्यावर”
# their Lord
त्यांनी देवाची सेवा केली, आणि त्याच्यासारखे त्या शहरात मेले.