mr_tn/rev/09/20.md

8 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# those who were not killed by these plagues
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “असे जे पिडांमुळे ठार झालेले नव्हते” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# things that cannot see, hear, or walk
हा वाक्यांश आपल्याला याची आठवण करून देतो की, मुर्त्या जिवंत नसतात आणि त्यांची आराधना करावी याच्या योग्यतेच्या त्या नाहीत. परंतु लोकांनी त्यांची आराधना करण्याचे थांबवले नाही. पर्यायी भाषांतर: “जरी मुर्त्या पाहू, ऐकू, किंवा बोलू शकत नव्हत्या” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-distinguish]])