mr_tn/rev/09/10.md

12 lines
1.7 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# They had tails
“ते” हा शब्द टोळाना संदर्भित करतो.
# with stingers like scorpions
एक विंचू हा त्याच्या लांब शेपटीच्या शेवटी विषारी नांगी असलेला छोटा कीटक आहे. त्याच्या नांगीच्या दंशाचा परिणाम अतिशय वेदना किंवा मृत्यूदेखील असू शकतो. तुम्ही या सारख्या वाक्यांशाचे भाषांतर [प्रकटीकरण 9:6](../09/06.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “विंचूला जशी नांगी असते तशी नांगी असलेले” किंवा “जसे विंचूच्या नंगीच्या दंशाने अतिशय वेदना होतात तशी नांगी असलेले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# in their tails they had power to harm people for five months
शक्य अर्थ हे आहेत 1) त्यांच्याकडे लोकांना पाच महिन्यापर्यंत हानी पोहोचवण्याची शक्ती होती किंवा 2) ते लोकांना नांगी मारू शकत होते जेणेकरून लोक पाच महिन्यापर्यंत वेदनेत राहतील.