mr_tn/rev/09/01.md

20 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
सात देवदूतांपैकी पाचवा देवदूत त्याची तुतारी वाजवण्यास सुरवात करतो.
# I saw a star from heaven that had fallen
योहानाने तारा खाली पडल्यानंतर पाहिला. त्याने तो पडताना पाहिला नाही.
# the key to the shaft of the bottomless pit
अथांग डोहाच्या कुपाला उघडणारी चावी
# the shaft of the bottomless pit
शक्य अर्थ हे आहेत 1) “कूप” हे डोहाला संदर्भित करण्याचा दुसरा मार्ग असू शकतो आणि तो लांब आणि अरुंद असल्याचे वर्णन करतो, किंवा 2) “कूप” डोहाच्या तोंडाला संदर्भित करू शकते.
# the bottomless pit
हे अतिशय खोल अरुंद छिद्र आहे. शक्य अर्थ हे आहेत 1) त्या डोहाला तळ नाही; ते खाली जाताच राहते किंवा 2) डोह इतका खोल आहे की जणू त्याला तळ नाहीच.