mr_tn/rev/07/16.md

8 lines
727 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# They ... them
हे शब्द अशा लोकांना संदर्भित करतात जे भयंकर संकटातून आलेले आहेत.
# The sun will not beat down
सूर्याची उष्णता जी लोकांना दुःख सहन करायला लावते त्याची तुलना शिक्षेशी केलेली आहे. पर्यायी भाषांतर: “सूर्य त्यांना बाधणार नाही” किंवा “सूर्य त्यांना दुर्बळ बनवणार नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])