mr_tn/rev/07/12.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Praise, glory ... be to our God
आपला देव सर्व स्तुतीच्या, गौरवाच्या, सुज्ञानाच्या, आभाराच्या, सन्मानाच्या, शक्तीच्या आणि सामर्थ्याच्या योग्य आहे
# Praise, glory ... thanksgiving, honor ... be to our God
“देणे” या क्रियापदाचा उपयोग हे दाखवण्यासाठी केलेला आहे की, स्तुती, गौरव आणि सन्मान, देवा “ला” कसे द्यावेत. पर्यायी भाषांतर: “आपण देवाला स्तुती, गौरव, आभार, आणि सन्मान दिला पाहिजे”
# forever and ever
सामान्यतः या दोन शब्दांचा अर्थ एकच होतो आणि ते यावर भर देते की, स्तुतीचा कधीही अंत होत नाही.