mr_tn/rev/05/12.md

8 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Worthy is the Lamb who has been slaughtered
ज्या कोकऱ्याला ठार केले तो योग्य आहे
# to receive power, wealth, wisdom, strength, honor, glory, and praise
या त्या गोष्टी आहेत ज्या कोकऱ्याजवळ नेहमीच आहेत. त्या असण्याबद्दल स्तुती होणे हे सांगण्यासाठी त्यांना प्राप्त करून घेतले असे बोलले आहे. अमूर्त संज्ञा काढण्यासाठी याला पुन्हा सांगितले जाऊ शकते. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 4:11](../04/11.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “प्रत्येकाने त्याचा सन्मान, गौरव, आणि स्तुती करू दे, कारण तो समर्थी, वैभवी, ज्ञानी, आणि शक्तिशाली आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])