mr_tn/rev/05/01.md

20 lines
858 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
योहान देवाच्या सिंहासनाबद्दलच्या दृष्टांताचे वर्णन करण्याचे सुरु ठेवतो.
# Then I saw
मी या गोष्टी पाहिल्यानंतर, मी पहिले
# the one who was seated on the throne
हा तोच “एक” आहे जो [प्रकटीकरण 4:2-3](../04/02.md) मध्ये आहे.
# a scroll written on the front and on the back
एक गुंडाळी जिच्या आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी लिहिले होते
# sealed with seven seals
आणि तिला सात शिक्के होते जे तिला बंद ठेवत होते