mr_tn/rev/04/04.md

8 lines
780 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# twenty-four elders
चोवीस वडील (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])
# golden crowns
हे सोन्यामध्ये ठोकलेल्या जैतुनाच्या फांद्या किंवा मऊ चमकदार पाने असलेल्या सदाहरित झुडुपाच्या पानांपासून बनवलेल्या हारांसारखे होते. असे मुकुट, जे पानांपासून बनवलेले होते, त्यांना विजेत्या क्रीडापटूच्या डोक्यावर घालण्यासाठी देण्यात येत होते.