mr_tn/rev/03/11.md

12 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# I am coming soon
तो न्याय करण्यासाठी येत आहे, हे समजून घेतले आहे. पर्यायी भाषांतर: “मी न्याय करण्यासाठी लवकरच येत आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# Hold to what you have
ख्रिस्तावर ठामपणे विश्वास ठेवत राहणे असे सांगण्यासाठी काहीतरी घट्ट धरून ठेवले आहे असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “ठामपणे विश्वास ठेवत राहा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# crown
मुकुट हा एक हार होता, जो मुळात जैतुनाच्या फांद्यांचा किंवा मऊ सदाहरित झुडुपाच्या पानांचा होता, ज्याला विजेता क्रीडापटूच्या डोक्यावर ठेवले जात होते. येथे “मुकुट” याचा अर्थ बक्षीस असा होतो. तुम्ही “मुकुट” याचे भाषांतर [प्रकटीकरण 2:10](../02/10.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])