mr_tn/rev/03/03.md

12 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# what you have received and heard
याचा संदर्भ देवाच्या शब्दाशी येतो, ज्यावर त्यांनी विश्वास ठेवला. पर्यायी भाषांतर: “देवाचा शब्द जो तुम्ही ऐकला आणि सत्य ज्यावर तुम्ही विश्वास ठेवला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# if you do not wake up
धोक्याबद्दल सावधान होणे असे सांगण्यासाठी जागा हो असे बोलले आहे. तुम्ही “जागा हो” याचे भाषांतर [प्रकटीकरण 3:2](../03/02.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “जर तू सावध नाही राहिलास” किंवा “तू काळजीपूर्वक नाही वागलास” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# I will come as a thief
जेव्हा लोक अपेक्षा करणार नाहीत अशा वेळी येशू येईल, जसा अपेक्षा नसताना एखादा चोर येतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])