mr_tn/rev/03/02.md

8 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Wake up and strengthen what remains, but is about to die
सार्दीस येथील विश्वासू लोकांनी केलेली चांगली कामे सांगण्यासाठी असे बोलले आहे की, ते जिवंत आहेत परंतु मरणाच्या धोक्यात आहेत. पर्यायी भाषांतर: “झोपेतून जागा हो आणि जे काम राहिले आहे ते पूर्ण कर, किंवा तू जे काही केलेस ते शुल्लक होईल” किंवा “जागा हो. तू ज्या कशाची सुरवात केली आहेस ते पूर्ण केले नाहीस तर तुझे जुने काम व्यर्थ होऊन जाईल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# Wake up
धोक्याबद्दल सावधान होणे असे सांगण्यासाठी जागा हो असे बोलले आहे. पर्यायी भाषांतर: “सावध हो” किंवा “काळजी घे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])