mr_tn/rev/02/28.md

16 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Just as I have received from my Father
काही भाषांना काय मिळाले ते सांगण्याची कदाचित गरज भासेल. शक्य अर्थ हे आहेत 1) “जसा मला पित्याकडून अधिकार मिळाला आहे” किंवा 2) “जसा मला माझ्या पित्याकडून प्रभातेचा तारा मिळाला आहे.” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# my Father
हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे जे देव आणि येशू यांच्यामधील संबंधाचे वर्णन करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# I will also give him
येथे “तो” याचा संदर्भ जो विजय मिळवतो याच्याशी आला आहे.
# morning star
हा एक तेजस्वी तारा आहे जो कधीकधी भल्या पाहते सूर्योदयाच्या आधी प्रकटतो. ते विजयाचे एक चिन्ह आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])