mr_tn/rev/02/16.md

16 lines
1.7 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Repent, therefore
म्हणून पश्चात्ताप करा
# If you do not, I
आधीच्या वाक्यांशातून क्रियापदाचा पुरवठा केला जाऊ शकतो. पर्यायी भाषांतर: “जर तू पश्चात्ताप केला नाही, मी” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# wage war against them
त्यांच्या विरुद्ध लढेन
# with the sword in my mouth
याचा संदर्भ [प्रकटीकरण 1:16](../01/16.md) मध्ये तलवारीशी येतो. तरी गूढ भाषेतील चिन्हे ही सामान्यतः ज्या वस्तूचे ते प्रतिनिधित्व करतात त्याबरोबर बदलली जात नाहीत, जसे युएसटी करते तसे भाषांतरकार हे चिन्ह म्हणून देवाच्या वाचनाचे प्रतिनिधित्व करते हे दाखवायचे की नाही याची निवड करू शकतात. हे चिन्ह हे सूचित करते की ख्रिस्त त्याच्या शत्रूंना एक साधी आज्ञा देऊन पराजित करेल. पर्यायी भाषंतर: “माझ्या तोंडातील तलवारीने, जी देवाचे वचन आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])