mr_tn/rev/02/12.md

16 lines
1.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
ही पर्गम येथील मंडळीच्या दुताला मनुष्याच्या पुत्राच्या संदेशाची सुरवात आहे.
# the angel
हा “दूत” याचे शक्य अर्थ हे आहेत 1) एक स्वर्गीय दूत जो या मंडळीचे रक्षण करतो किंवा 2) मंडळीचा एक मनुष्य संदेशवाहक, एकतर हा संदेशवाहक योहानापासून मंडळीकडे गेला असेल किंवा मंडळीचा पुढारी असेल. तुम्ही “दूत” याचे भाषांतर [प्रकटीकरण 1:20](../01/20.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.
# Pergamum
हे पश्चिमी आशियातील जे आजचे तुर्की आहे त्यातील एका शहराचे नाव आहे. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 1:11](../01/11.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# the sword with two sharp edges
याचा संदर्भ दुधारी तलवारीशी येतो, जिला दोन्ही बाजूनी धार असे त्यामुळे ती दोन्ही बाजूंनी कापू शकते. तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 1:16](..०१/16.md) मध्ये कसे केले आहे ते पहा.