mr_tn/rev/02/09.md

16 lines
1.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# I know your sufferings and your poverty
त्रास आणि “गरिबी” यांचे क्रियापद म्हणून भाषांतर केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “तू कोणत्या त्रासातून गेलास आणि तू किती गरीब आहेस हे मला माहित आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# I know the slander of those who say they are Jews
निंदा याचे क्रियापद म्हणून भाषांतर केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “कशी लोकांनी तुझी निंदा केली हे मला माहित आहे-जे असे बोलतात की ते यहूदी आहेत” किंवा “कसे लोक तुझ्याबद्दल भयंकर गोष्टी बोलले हे मला माहित आहे-जे असे बोलतात की ते यहूदी आहेत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# but they are not
परंतु ते खरे यहूदी नाहीत
# a synagogue of Satan
जे लोक सैतानाचे पालन करण्यास किंवा सन्मान करण्यास एकत्र जमतात, त्यांच्याबद्दल असे सांगितले जाते की ते एका सभास्थानासारखे, यहूद्यांच्या आराधनेचे व शिकवणुकीचे स्थान आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])