mr_tn/rev/02/07.md

16 lines
2.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Let the one who has an ear, hear
येशूने जे काही सांगितले ते महत्वाचे आहे आणि ते समजून घेण्यासाठी आणि ते सरावामध्ये आणण्यासाठी काही प्रयत्न करण्याची गरज आहे यावर भर दिला. येथे “ज्याला कान आहेत” हा वाक्यांश समजून घेण्याच्या आणि त्याचे पालन करण्याच्या इच्छाशक्तीसाठी लक्षणा आहे. पर्यायी भाषांतर: “ज्याची ऐकण्याची इच्छा आहे, तो ऐको” किंवा “ज्याची समजून घेण्याची इच्छा आहे, त्याला समजून घेऊ दे आणि त्याचे पालन करू दे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# Let the one ... hear
कारण येथे येशू हा त्याच्या श्रोत्यांशी थेट बोलत आहे, म्हणून तुम्ही येथे दुसऱ्या व्यक्तीचा वापर करण्यास प्राधान्य देऊ शकता. पर्यायी भाषांतर: “जर तुमची ऐकण्याची इछा असेल, त्याचे ऐका” किंवा “जर तुमची समजून घेण्याची इछा असेल, तर समजून घ्या आणि त्याचे पालन करा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]])
# the one who conquers
याचा संदर्भ जो विजय मिळवतो त्या एकाशी येतो. पर्यायी भाषांतर: “कोणी एक जो दुष्टाचा प्रतिकार करतो” किंवा “जे दुष्टपणा करण्यास तयार होत नाहीत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-genericnoun]])
# the paradise of God
देवाची बाग. हे स्वर्गासाठीचे चिन्ह आहे.