mr_tn/rev/01/20.md

16 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# stars
हे तारे हे चिन्ह आहेत जे सात मंडळ्यांच्या सात दुतांचे प्रतिनिधित्व करतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])
# lampstands
दीपस्तंभ हे चिन्ह आहेत जे सात मंडळ्यांचे प्रतिनिधित्व करतात. पहा तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 1:12](../01/12.md) मध्ये कसे केले आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-symlanguage]])
# the angels of the seven churches
या “दुतांचे” शक्य अर्थ हे आहेत 1) स्वर्गीय दूत जे सात मंडळ्यांचे रक्षण करतात किंवा 2) सात मंडळ्यांकडे जाणारे मानवी संदेशवाहक, एकतर हे संदेशवाहक योहानाकडून मंडळ्यांकडे गेले असतील किंवा त्या मंडळ्यांच्या पुढाऱ्यांकडे.
# seven churches
याचा संदर्भ सात मंडळ्यांशी येतो ज्या त्या वेळी आशिया मायनर मध्ये अस्तित्वात होत्या. पहा तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 1:11](../01/11.md) मध्ये कसे केले आहे.