mr_tn/rev/01/16.md

8 lines
545 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# a sword ... was coming out of his mouth
तलवारीचे पाते त्याच्या तोंडाच्या बाहेर येत होते. तलवार स्वतः गतीमध्ये नव्हती.
# a sword with two sharp edges
याचा संदर्भ दुधारी तलवारीशी येतो, जिला दोन्ही बाजूनी धार असे त्यामुळे ती दोन्ही बाजूंनी कापू शकते.